लग्नाआधीच या अभिनेत्री बनल्या आई, नावे वाचून बसेल आश्चर्याचा धक्का By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 8:00 AM1 / 10लग्नाच्याआधी आजवर अनेक अभिनेत्री आई बनल्या आहेत. नताशा लवकरच हार्दिक पांड्याच्या बाळाची आई बनणार असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. नताशा आणि हार्दिक यांनी जानेवारीत साखरपुडा केला होता.2 / 10श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी १९९६ मध्ये लग्न केले. लग्नाच्याआधीच श्रीदेवी गरोदर होती. लग्नाच्या काहीच महिन्यांनंतर तिने जान्हवीला जन्म दिला.3 / 10महिमा चौधरी देखील लग्नाच्याआधीच गरोदर होती असे म्हटले जाते.4 / 10अमृता अरोराचे लग्न बिझनेसमन शकील सोबत झाले आहे. अमृता गरोदर आहे हे त्यांना कळल्यानंतर त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.5 / 10कोंकणा सेन शर्मा गरोदर असताना तिने आणि रणवीर शौरी यांनी लग्न केले. पण हे लग्न काहीच काळ टिकले.6 / 10लीजा लग्नाच्याआधी गरोदर असल्याचे तिनेच सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. 7 / 10एमी जॅक्सन गरोदर असताना तिने तिच्या प्रियकरासोबत साखरपुडा केला. ती गरोदर असल्याची बातमी तिनेच सोशल मीडियाद्वारे दिली होती.8 / 10कल्कीला ७ फेब्रुवारीला बाळ झाले असून तिने अद्याप तिच्या प्रियकरासोबत लग्न केलेले नाही.9 / 10अर्जुन रामपालची प्रेयसी गैब्रिएला डेमेट्रिएड्सने काही महिन्यांपूर्वी गोंडस मुलाला जन्म दिला. ती एक प्रसिद्ध मॉडेल आहे.10 / 10 नेहा आणि अंगद बेदी यांनी लग्न करण्याआधीच ती गरोदर होती. नेहाच्या 'नो फिल्टर नेहा' में या कार्यक्रमात अंगद बेदीनेच या गोष्टीची कबुली दिली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications