Join us  

नवरात्रीची तिसरी माळ: राखाडी रंंगात खुललं बॉलिवूड अभिनेत्रींचं सौंंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 5:25 PM

1 / 7
अभिनेत्री मलायका अरोरा राखाडी रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसतेय. मलायका लवकरच एका मराठी सिनेमात आयटम सॉंग करताना दिसणार आहे
2 / 7
आलिया भट राखाडी रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय. आलियाचा लवकरच जिगरा हा सिनेमा प्रदर्शित होतोय
3 / 7
अभिनेत्री परिणीती चोप्राने राखाडी रंगाच्या साडीत रँप वॉक केलं. परिणीतीचा अमर सिंह चमकीला सिनेमा खूप गाजला
4 / 7
अभिनेत्री झरीन खान राखाडी रंगाच्या साडीत सुंदर दिसतेय. झरीनने सध्या बॉलिवूडमधून ब्रेक घेतलाय
5 / 7
धक धक गर्ल माधुरी दीक्षितचं राखाडी रंगाच्या खास ड्रेसमध्ये अनोखं फोटोशूट. माधुरीच्या नवीन प्रोजेक्टची तिचे चाहते वाट पाहत आहेत
6 / 7
अभिनेत्री तारा सुतारियाचं राखाडी रंगाच्या साडीत खास फोटोशूट. ताराची अनोखी साडी लक्ष वेधून घेतेय
7 / 7
सिंघम सिनेमातून बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख कमावलेली अभिनेत्री काजल अग्रवालचं खास फोटोशूट.
टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४नवरात्रीआलिया भटमलायका अरोरा