निखिल शांतनुने वांद्रे येथे नवीन स्टोर लाँच केले, यावेळी ह्या सेलेब्सनी लावली हजेरी By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 7:27 PM1 / 11निखिल शांतनुने केले वांदे येथे नवीन स्टोरचे अनावरण2 / 11या उद्धाटन सोहळ्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने लावली हजेरी3 / 11या सोहळ्यात एकापेक्षा एक मोठ्या सेलेब्सनी लावली हजेरी4 / 11अभिनेत्री तनीषा मुखर्जी ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत होती हॉट5 / 11हंसिका मोटवानी देखील आली होती.6 / 11सर्व स्टार आले होते स्टाइलिश अंदाजात7 / 11सगळ्यांच्या नजरा मंदिरा बेदीकडे खिळून राहिल्या होत्या.8 / 11चित्रांगदा सेन दिसत होती ग्लॅमरस अंदाजात9 / 11सेलेब्स एकापेक्षा एक दमदार अंदाजात पाहायला मिळाले10 / 11खेळाडू लिएंडर पेस देखील दिसला स्टाईलिश अंदाजात11 / 11इतकेच नाही तर जहीर खानदेखील या लाँचवेळी कॅमेऱ्यात कैद झाला आणखी वाचा Subscribe to Notifications