जेव्हा 'या' अभिनेत्रीचा हा लूक बघून सारे झाले होते अवाक्, सलमान खाननही ओळखू शकला नव्हता तिचा चेहरा By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 12:09 PM1 / 11 कधीकाळी आयशाच्या अभिनयासह तिच्या सौंदर्यावरही चाहते फिदा व्हायचे. 2 / 11सलमान खानच्या 'वांटेड' या सिनेमात आयशा टाकिया मुख्य भूमिकेत दिसली होती आणि या सिनेमासाठी तिचे खूप कौतुक झाले होते.3 / 11मात्र सर्जरीनंतर आयशाला चाहते तर सोडाच सलमान खानसह सिनेमात काम करुनही तोही तिला ओळखू शकला नव्हता. 4 / 11दिग्दर्शकांनीही तिच्याकडे पाठ फिरवली. आयशाला या सर्जरीमुळे काम मिळणंही बंद झालं. 5 / 11तिच्यावर घरी बसण्याची वेळ आली. चित्रपटसृष्टीपासून ती दूर गेली. घरातून बाहेर पडणंही तिला कठीण बनलं होतं. 6 / 11सर्जरीमुळे आयशा टाकियाचा चेहरा पूर्णपणे खराब झाला होता. 7 / 11आयशाने एकदा नाही तर अनेकदा तिच्या चेह-यावर प्लॅस्टिक सर्जरी केली आहे.8 / 11आयशा सोशल मीडियावर प्रचंड एक्टीव्ह असते. सर्जरीनंतर तिने तिचा नवीन लूकमधला फोटो शेअर करताच सगळेच हैराण झाले होते.9 / 11आयशाने २००९ साली फरहान आजमीसह लग्न करत तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.10 / 11सिनेमापासून दूर गेल्यानंतर आता आयशा संसारतच रमली.11 / 11आयशा तिच्या मुलांसह क्वॉलिटी टाइम एन्जॉय करताना दिसते. आणखी वाचा Subscribe to Notifications