Join us  

'ओंकारा' आणि 'देसी बॉईज' चित्रपटाचा सिक्वेल बनवणार, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 6:05 PM

1 / 5
विशाल भारद्वाजच्या 'ओंकारा' आणि 'देसी बॉईज' या हिट चित्रपटांच्या सिक्वेलची निर्मिती इरॉस एंटरटेनमेंट आणि चित्रपट निर्माता पराग सांघवी मिळून करणार असल्याचे चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी सांगितले.
2 / 5
ओंकारा, 2006 मध्ये शेक्सपियरच्या ऑथेलो नाटकावर आधारित हिंदी चित्रपट, तर देसी बॉईज (2011) दोन मित्रांची कथा सांगते जे आर्थिक मंदीमुळे नोकरी गमावतात आणि पुरुष बॉडीगार्ड म्हणून काम करतात
3 / 5
'आनंद पंडित म्हणाले की, या दोन्ही चित्रपटांना नव्या पिढीसमोर मांडण्याची हीच योग्य वेळ आहे.
4 / 5
इरॉस मोशन पिक्चर्सचे अध्यक्ष सुनील लुल्ला यांनी सांगितले की, पंडित यांच्यासोबत काम करताना त्यांना खूप आनंद होत आहे.
5 / 5
अजय देवगण, करीना कपूर, सैफ अली खान, कोंकणा सेन शर्मा, विवेक ओबेरॉय आणि बिपाशा बसू यांनी 'ओंकारा'मध्ये अभिनय केला होता, तर अक्षय कुमार, जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण आणि चित्रंदगा सिंग 'देसी बॉईज'मध्ये अभिनय करताना दिसले होते.
टॅग्स :अजय देवगणकरिना कपूरसैफ अली खान