parineeti chopra and Raghav chadha on the first Karva Chauth day after marriage
माय डार्लिंग पारु! लग्नानंतरच्या पहिल्या करवा चौथच्या दिवशी राघवने परिणीतीसोबतचे खास फोटो केले शेअर By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 2:57 PM1 / 7परिणीती चोप्राने लग्नानंतरची पहिली करवा चौथ साजरी केलीय. यावेळी तिचे कुटुंबिय आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित होते2 / 7परिणीती चोप्राच्या कुटुंबाने यावेळी एकमेकांना मिठाई देत खास ताट सजवत करवा चौथची जय्यत केलेली दिसली3 / 7यावेळी राघव चढ्ढासाठी परिणीती चोप्राने खास व्रत ठेवलं होतं. परिणीती आणि राघवचं लग्नानंतरच हे पहिलं करवा चौथ होतं4 / 7माय डार्लिंग पारू, असं म्हणत राघव चढ्ढाने परिणीती चोप्राचं कौतुक केलंय. दिवसभर काहीही न खाता परिणीतीने प्रेमाने हे व्रत केल्याने राघवने तिचे आभार मानले5 / 7परिणीतीने करवा चौथसाठी राघवसाठी खास मेहंदी काढली होती. परिणीतीने काढलेली मेहंदी बघून राघव चांगलाच थक्क झालेला दिसला6 / 7परिणीतीने यावेळी स्वतःचा खास सेल्फी घेतला. परिणीती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतेय7 / 7परिणीती आणि राघव चढ्ढांच्या करवा चौथच्या या फोटोंची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. परिणीती-राघवने लग्नानंतरचा पहिला करवा चौथ आनंदाने साजरा केला आणखी वाचा Subscribe to Notifications