परिणीती चोप्राने शिमरी ब्लॅक ट्रान्सपरंट साडीत केलं फोटोशूट, फॅन्स म्हणाले- Gorgeous By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 7:52 PM1 / 7बॉलिवूडची चुलबूली गर्ल म्हणून आपण जिला ओळखतो अशी अभिनेत्री परिणीती चोप्रा. ती कायमच तिच्या स्टाईल स्टेटमेंटसमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)2 / 7प्रियांका चोप्राची चुलत बहीण असलेल्या परिणीतीने स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. परिणीतीने 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)3 / 7'इश्कजादे', 'शुद्ध देसी रोमांस', 'डेश्यूम', 'मेरी प्यारी बिंदू', 'हंसी तो फसी' या चित्रपटांमधून तिने तिच्या अभिनयाचे कौशल्य दाखवले. (Photo Instagram)4 / 7या अलीकडील फोटोंमध्ये परिणीती चोप्रा खूपच सुंदर दिसत आहे. शिमर साडीमध्ये तिने एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7परिणीतीची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते.परिणीती चोप्राचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. (Photo Instagram) 6 / 7सोशल मीडियावर परिणीती चोप्राचे चाहते तिच्या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7 आणखी वाचा Subscribe to Notifications