Parineeti-Raghav : परिणीती चोप्रा की राघव चड्ढा... कोणाकडे आहे सर्वाधिक संपत्ती? जाणून घ्या कोण आहे जास्त श्रीमंत By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 1:20 PM1 / 10परिणीती चोप्रा आज 'आप'चे खासदार राघव चड्ढा सध्या चर्चेत आहे. आज दोघांचा दिल्लीत साखरपुडा होणार आहे. 2 / 10बहिणीच्या साखरपुड्यासाठी प्रियंका चोप्रा लंडनहुन भारतात आली आहे. परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्या अनेक राजकीय आणि बॉलिवूड कलाकार उपस्थित राहणार आहे. 3 / 10परिणीती आणि राघव दोघेही आपापल्या करिअरमध्ये यशस्वी आहेत आणि आपापल्या क्षेत्रात भरपूर पैसा कमावत आहेत. पण त्यांच्यात कोण जास्त श्रीमंत आहे, हे चाहत्यांना कदाचित माहीत नसेल.4 / 10राघव चड्ढा हे राजकारणी असण्यासोबतच चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत. त्यांनी डेलॉइट, श्याम मालपाणी आणि ग्रँट थॉर्नटन यासह विविध अकाउंटन्सी फर्ममध्ये काम केले आहे. फायनान्शिअल एक्सप्रेसच्या मते, राघव चड्ढा अतिशय साधे जीवन जगतात आणि त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 50 लाख रुपये आहे.5 / 10निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, राघव यांच्याकडे मारुती स्विफ्ट डिझायर आणि त्याच्याकडे 4 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 90 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत.. त्याचबरोबर त्यांनी बाँड्स, डिबेंचर्स आणि शेअर्समध्ये 6 लाखांहून अधिक गुंतवणूक केली आहे.6 / 10 परिणीती चोप्राची कमाई राघव यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.7 / 10सियासेटच्या रिपोर्टनुसार,परिणीती एका महिन्यात 40 लाख रुपयांहून अधिक कमावते आणि एका चित्रपटासाठी 5 कोटी रुपये मानधन घेते.8 / 10परिणीती चोप्राची एकूण संपत्ती 60 कोटी रुपये आहे. ती प्रामुख्याने चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई करते. 9 / 10मुंबईत तिचे समुद्र किनारी आलिशान अपार्टमेंट आहे. यासोबतच अभिनेत्रीकडे Audi A6, Jaguar XJL आणि Audi Q5, Jaguar XJL सारख्या कार आहेत.10 / 10राघव आणि परिणिती या दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे आणि त्यांचे अनेक कॉमन फ्रेन्ड्स आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications