Join us

PHOTOS: तारूण्यातील रेखा यांचे बोल्ड फोटो पाहून विसराल आताच्या टॉपच्या अभिनेत्रींना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 7:30 PM

1 / 14
उमराव जान, इजाजत, घर आणि कलयुगसारख्या चित्रपटातील अभिनेत्री रेखा यांना भारताची ग्रेट गार्बो असं संबोधलं जातं.
2 / 14
रेखा यांनी फक्त त्यांच्या काळातच नाही तर आताही त्यांच्या स्टाईल व सौंदर्यानं सर्वांना भुरळ पाडली आहे. 
3 / 14
रेखा यांनी एकेकाळी त्यांच्या फोटोशूट्सने चाहत्यांमध्ये खळबळ माजवली होती.
4 / 14
रेखा यांनी त्यांच्या फिल्मी करियरची सुरूवात १९७० साली प्रदर्शित झालेला चित्रपट सावन भादोमधून केली होती. 
5 / 14
त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट चित्रपट दिले.
6 / 14
त्यांना त्यांच्या करियरमध्ये खूप संघर्ष करावा लागला होता.
7 / 14
रेखा यांनी काजोलसोबत एक फोटोशूट केलं होतं. या फोटोची सगळीकडे खूप चर्चा झाली होती.
8 / 14
त्याकाळी त्यांनी केलेलं फोटोशूट खूप बोल्ड मानलं जातं.
9 / 14
काजोल व रेखा यांचं फोटोशूट सिने ब्लिट्स मासिकाच्या मुखपृष्ठावर १९९६ साली प्रदर्शित झालं होतं. 
10 / 14
या कव्हरफोटोत त्या दोघींनी एकच स्वेटर घातलं होतं. त्याशिवाय त्यांच्या अंगावर काहीच कपडे नव्हते. त्यावेळी या फोटोवर खूप उलटसुलट कमेंट्स आल्या होत्या.
11 / 14
रेखा बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री असून त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच अफवा ऐकायला मिळत असतात. 
12 / 14
त्या कोणाच्या नावाचं सिंदूर लावते. या वयातही त्या एकट्या राहतात. अशा बऱ्याच गोष्टींबद्दल ट्रोल केलं जातं. तरीदेखील त्या बिन्धास्त आहेत.
13 / 14
वयाच्या ६४ व्या वर्षीदेखील रेखा यांचं सौंदर्य सर्वांना भुरळ पाडतं ही कमालीची बाब आहे.
14 / 14
टॅग्स :रेखा