PHOTOS: वडील जगदीप यांच्या निधनामुळे जावेद जाफरीवर कोसळला दुःखाचा डोंगर, दिसला भावूक By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 11:18 AM1 / 8बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते व कॉमेडियन जगदीप जाफरी यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. 2 / 8जगदीप दीर्घकाळापासून आजारी होते. बुधवारी त्यांचे निधन झाले. 3 / 8जगदीप यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू पसरवली आहे.4 / 8‘शोले’ चित्रपटातील सूरमा भोपालीच्या व्यक्तिरेखेमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती.5 / 8त्याचे खरे नाव सय्यद इश्तियाक जाफरी होते प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी हा जगदीपचा यांचा मुलगा आहे.6 / 8जगदीप यांच्या अंतिम संस्कारीची तयारी करताना जावेद जाफरी दिसले होते.7 / 8जावेद आणि त्याची पत्नी हबीबा मुंबईतील यारी रोड येथील त्यांच्या घराबाहेर दिसले. ते दोघे एकमेकांसोबत बोलताना दिसत आहेत.8 / 8जाफरी कुटुंब आणि विशेष करून जावेदसाठी हा खूप कठीण काळ आहे. जावेदचे आपल्या वडिलांवर खूप जीव होता. जावेदला जगदीप यांचा मुलगा असल्याचा खूप गर्व होता. आणखी वाचा Subscribe to Notifications