PHOTOS: नाकात नथ आणि लाल रंगाच्या बनारसी साडीत मलायका अरोरा दिसली लय भारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 19:28 IST
1 / 9बॉलिवूडमध्ये 'फिटनेस फ्रिक' म्हणून मलायका अरोरा प्रसिद्ध आहे.2 / 9मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील एक सुंदर अभिनेत्री आहे.3 / 9सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे4 / 9नुकतेच तिने इंस्टाग्रामवर लाल रंगाच्या बनारसी साडीतील फोटोतून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.5 / 9लाल रंगाच्या साडीत तिने नथ परिधान करून सौंदर्याला चार चाँद लावले आहेत.6 / 9मलायका बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.7 / 9तिच्या या साडीतील फोटोंवरही कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतो आहे.8 / 9तिचे हे फोटो पाहून एका युजरने लग्न कधी करते आहेस, असे विचारले.9 / 9मलायकाच्या ४६व्या वाढदिवसानिमित्त अर्जुनने तिच्या डोक्यावर चुंबन घेतानाचा फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आणि आपले प्रेम व्यक्त केले होते. तेव्हापासून अर्जुन मलायका लग्न कधी करणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहेे.