म्हणून करावे लागले प्रियंकाला निक जोनास सोबत लग्न, कारणही आहे खासच By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 11:27 AM1 / 10मुलाखतीत प्रियंकाने सांगितले की, एक वेळ अशी होती की, माझ्या लग्नाचा विषय निघताच मी अस्वस्थ व्हायची. 2 / 10लग्नाबद्दल माझ्या मनात खूप शंका होत्या. लग्नाबाबत विचार करताना मला alien thought वाटायचे.3 / 10पण जेव्हा निक जोनासला भेटली तेव्हा त्याच्या बद्दल खूप सुंदर नाते निर्माण झाले आणि लग्नानंतर लग्नाविषयी जे नकारात्मक विचार होते तेही बदलले आणि सकारात्मक विचार करायला लागली.4 / 10लग्नानंतर प्रियंकाचे आयुष्य पूर्वीसारखे राहिले नसले तरीही, दोघेही त्यांची वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहेत.5 / 10नुकतेच प्रियंकाने करवा चौथचे सेलिब्रेशन केले. निक जोनाससाठी तिने परदेशात उपवास केला होता. 6 / 10सेलिब्रेशनचे दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. 7 / 10 या फोटोंना पाहून चाहत्यांनीही प्रचंड लाईक्स आणि कमेंटस करत कौतुक केले होते.8 / 10दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात.9 / 10प्रियंका आणि निक दोघेही क्युट कपल म्हणून ओळखले जातात. 10 / 10लग्नानंतर प्रियंकाचे आयुष्य पूर्वीसारखे राहिले नसले तरीही, दोघेही त्यांची वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications