प्रियंका चोप्राचा पती निक जोनास घालतो सात करोडचे घड्याळ, पाहा काय आहे या घड्याळाचे वैशिष्ट्य By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 3:55 PM1 / 7प्रियंका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये असून पती निक जोनाससोबत क्वॉलिटी टाईम घालवत आहे. 2 / 7निक जोनासचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.3 / 7निकचा हा फोटो ग्लोब पुरस्कार सोहळ्यातील असून या सोहळ्यात प्रियंका आणि निक यांनी एकत्र हजेरी लावली होती.4 / 7या पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांचे लक्ष निकच्या घड्याळाकडे लागले होते.5 / 7निकने या पुरस्कार सोहळ्याला Bulgari Octo L’Originale Blue Full Baguette ब्रँडचे घड्याळ घातले होते. या त्याच्या घड्याळाची किंमत तब्बल सात कोटी रुपये होती.6 / 7या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे घड्याळ रिअल डायमंडचे होते. 7 / 7तसेच हे घड्याळ व्हाईट गोल्डचे होते. हे घड्याळ त्या ब्रँडचे सगळ्यात महागडे घड्याळ असल्याचे म्हटले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications