Join us  

Photos: प्रियंका चोप्राचा बिकीनी लूक! निक जोनास अन् लेक मालतीसह बीचवर केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 2:06 PM

1 / 8
ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) तिच्या मल्टीटास्कींग कृतीमुळे ओळखली जाते. एकाच वेळी दोन सिनेमांची तयारी, लेकीचा सांभाळ असं सगळंच ती अगदी शिताफीने करत आहे
2 / 8
काही दिवसांपूर्वीच प्रियंकाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिला शूटिंगवेळी झालेल्या दुखापतीबदद्ल अपडेट्स दिले होते. आता प्रियंका शूटिंगमधून ब्रेक घेत फॅमिलीसोबत हॉलिडेसाठी गेली आहे.
3 / 8
लाडक्या पीसीचे काही बीच फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत. यामध्ये ती पती निक जोनास आणि लेक मालती मेरीसोबत क्वॉलिटी टाईम घालवत आहे.
4 / 8
प्रियंका आणि निक जोनस मालती मेरीसोबत सुट्टी एन्जॉय करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नेटकऱ्यांनी 'परफेक्ट फॅमिली फोटो' म्हणत त्यांचं कौतुक केलं आहे.
5 / 8
6 / 8
तर निक जोनास नेव्ही ब्लू रंगाच्या शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसतोय. बापलेकीचा क्युट बाँड कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
7 / 8
फोटोत मालती मेरीही क्युट लूकमध्ये दिसचत आहे.जंपसूट आणि कॅप असा तिचा लूक आहे. बीचवर खेळण्याचा ती आनंद घेत आहे.
8 / 8
चाहत्यांनी प्रियंकाच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केलाय. प्रियंकाच्या एका फॅन पेजवर हे फोटो पोस्ट झाले आहेत.
टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूडव्हायरल फोटोज्निक जोनासहॉलिवूड