Raksha Bandhan 2020: सारा इब्राहिमसोबत हे आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध भाऊ-बहिण, पहा त्यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 15:39 IST
1 / 6सारा अली खान व इब्राहिम अली खानची जोडी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. नेहमी दोघे फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.2 / 6अभिषेक बच्चन व श्वेता बच्चन नंदा या भावा बहिणीची केमिस्ट्री खूप छान असून बॉलिवूडमध्ये आवडते भाऊ बहिण आहेत.3 / 6रणबीर कपूर व रिद्धिमा कपूर साहनीदेखील बॉलिवूडमधील चर्चित भावंडं आहेत. नुकतेच रक्षा बंधन निमित्त रिद्धिमा कपूर साहनीने भाऊ रणबीर कपूरसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.4 / 6टायगर श्रॉफ व कृष्णा श्रॉफ बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध चेहरा आहेत.5 / 6दोघेही फिटनेस फ्रीक आहेत आणि नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.6 / 6सैफ अली खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तर त्याची बहिण सोहा अली खानदेखील बॉलिवूडमधील ओळखीचा चेहरा आहे. पण सोहा बॉलिवूडमध्ये जास्त कमाल दाखवू शकली नाही.