Join us

'बाहुबली' अभिनेता राणा दग्गुबातीच्या होणा-या पत्नीने घातलेले ब्रायडल फेस मास्कची किंंमत जाणून, व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:53 AM

1 / 10
नुकतेच रोका सेरेमनीचे फोटो समोर आले होते. सोशल मीडियावर हे फोटो खूप व्हायरल झाले होते, या फोटोंना लाईक्स आणि कमेंटस करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
2 / 10
पुन्हा एकदा मिहीका बजाजचे फोटो समोर आले आहेत. विशेष म्हणजे तिच्या फेस मास्कनेच लक्षवेधून घेत आहे.
3 / 10
मिहिका बजाजने हा फेस मास्क खास डिझाईन करून घेतला आहे. याची किंमत जवळपास लाखांत असल्याच्या चर्चा आहेत.
4 / 10
या फोटोंमध्ये मिहीकाचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.
5 / 10
लेहंग्याला मॅचिंग असणारा फेस मास्क खास पद्धतीच्या ज्वेलरीने बनववण्यात आला आहे.
6 / 10
लेहंग्या प्रमाणेच ज्वेलरीचे वर्क या फेस मास्कवर करण्यात आले आहे.
7 / 10
राणा आणि मिहीका ऑगस्ट महिन्यात नव्या आयुष्याची सुरूवात करू शकतात अशा चर्चा आहेत.
8 / 10
मिहिका बजाज इंटेरिअर डिझायनर आहे. ड्यू ड्रॉप डिझाईन स्टुडिओ या कंपनीची ती मालकीण असून ही एक इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे.
9 / 10
तिची आई बंटी बजाज ही ज्वेलरी डिझायनर असून क्रासाला हा त्यांचा ब्रँड प्रसिद्ध आहे.
10 / 10
टॅग्स :राणा दग्गुबती