Join us

लेकीसोबत पाच मजली आलिशान घरात राहतात आलिया-रणबीर कपूर; पाहा त्यांच्या घराचे Inside photos

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 5:09 PM

1 / 11
रणबीर आलिया आणि लेक राहासोबत राहत असलेलं घर कसं आहे हे जाणून घेण्यासाठी नेटकरी प्रयत्न करत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 11
सेलिब्रिटींची लक्झरी लाइफस्टाइल आणि त्यांची आलिशान घरं हे कायमच नेटकऱ्यांसाठी आकर्षणाचे विषय ठरले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 11
रणबीर पत्नी आलिया आणि लाडकी लेक रहासोबत पाच मजली आलिशान बंगल्यात राहतो. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 11
रणबीरचं हे घर प्रचंड मोठं असून त्याच्या सोयीनुसार गौरी खानने ते डिझाइन केलं आहे. घराला अतिशय क्लासिक आणि मॉर्डन लूक दिला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 11
Reddit वर Bolly Blinds N Gossip नावाच्या एका अकाऊंटद्वारे आलिया आणि रणबीरच्या घरातील आतील इनसाईड शेअर करण्यात आली आहेत. कपलच्या घराच्या हॉलमध्ये काचेचे दरवाजे आणि खिडक्या लावण्यात आल्या आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 11
आलिया आणि रणबीरने त्यांच्या घराच्या थीमला व्हाइट आणि ब्लॅक टच दिला आहे. भिंतींवर व्हाईट कलर दिला आहे. आणि वुडनचं फर्निचर देखील अतिशय सुंदर आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 11
अलिकडेच आलियाने तिच्या घरातील आलिशान ड्रेसिंग रूमची झलकही दाखवली. जे क्लासिक व्हाईट आणि ब्राऊन कलरच्या टोनमध्ये सजवलेले आहे. यात मोठ्या आरशासह अनेक स्पॉटलाइट्स आणि ड्रेसिंग टेबलही बसवण्यात आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 11
आलियाच्या फोटोच्या बॅकग्राऊंडला एक शू-डिस्प्ले कॅबिनेट देखील दिसत आहे. ज्यामध्ये अनेक शूज ठेवलेले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 11
आलिया आणि रणबीरच्या घरात एक मोठा शेल्फही ठेवण्यात आला आहे. जिथे पुस्तकांव्यतिरिक्त अनेक गोष्टींची सजावट करण्यात आली आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
10 / 11
आलिया आणि रणबीरनेही घराच्या बाल्कनीत मोठी रोपं लावली आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)
11 / 11
आलिया आणि रणबीरचे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये याच वास्तूमध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या संपूर्ण घराला नववधूप्रमाणे सजवण्यात आले होते. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :रणबीर कपूरआलिया भट