1 / 7रणबीर कपूर हा बॉलिवूडमधला लोकप्रिय अभिनेता2 / 7रणबीरला आपण विविध सिनेमांत अभिनय करताना पाहिलंय3 / 7रणबीरने २०२३ च्या अखेरीस अॅनिमल सिनेमात केलेला अभिनय प्रचंड गाजला4 / 7रणबीरचा सुपर स्टायलिश हॉट लूक चांगलाच व्हायरल झालाय5 / 7काळा गॉगल आणि अंगावर खास जॅकेट परिधान करुन रणबीरचा स्टायलिश अंदाज दिसतोय6 / 7रणबीर लवकरच रामायण आणि अॅनिमल पार्क सिनेमांमधून लोकांच्या भेटीला येणार आहे7 / 7रणबीर कपूरने त्याची गोंडस लेक राहाचा टॅटू त्याच्या मानेवर गोंदवला आहे. त्यामुळे रणबीर खरंच सुपरडॅडी वाटतोय