वयाच्या १२व्या वर्षीच व्हर्जिनिटी गमावली, रणवीर सिंहने स्वतःचा केला होता खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 11:26 AM1 / 10अभिनेता रणवीर सिंहने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला होता. रणवीरने त्याच्या या मुलाखतीत सांगितले होते की, त्याने वयाच्या १२ व्या वर्षीच व्हर्जिनिटी गमावली होती. 2 / 10वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच पहिल्यांदा वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी शरीरसंबंध ठेवले होते.3 / 10 कंडोमच्या जाहिरातीबद्दल रणवीरला प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्याने बिनधास्तपणे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले होते. 4 / 10रणवीर सिंहचे उत्तर ऐकून अनेकांना मोठा धक्काच बसला होता. 5 / 10यावरच रणवीर थांबला नाही, माझ्या वयाच्या मुलांना सेक्सविषयी फार काही माहीती होती. 6 / 10मी इतक्या लहान वयात खूप एक्स्पर्ट झालो असं मला वाटायला लागलं होतं असं रणवीरने सांगितलं. 7 / 10सेक्स हा विषय असा आहे ज्यावर आपण कधीच कोणी मोकळेपणाणे बोलत नाही. मात्र हळुहळु याकडे बघण्याचाही दृष्टीकोण बदलत आहे. 8 / 10आता कुठे यावर लोकांनी बोलायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता याविषयी मोकळेपणाने आपण बोलू शकतो.” असेही त्याने सांगितले होते. 9 / 10वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर रणवीर '83'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात तो कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. 10 / 10 कोरानामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications