बॉलिवूडच्या या लोकप्रिय कलाकारांचे Rare Wedding Pictures एकदा पाहाच By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 4:17 PM1 / 15अंजू महेंद्रूसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुपरस्टार राजेश खन्ना यांनी स्वत:पेक्षा 16 वर्षे लहान डिम्पल कपाडियासोबत लग्नगाठ बांधली होती. असे म्हणतात की, राजेश खन्ना मुद्दाम आपली वरात अंजू महेंद्रूच्या घरासमोरून घेऊन गेले होते.2 / 15अमिताभ व जया बच्चन हे बॉलिवूडचे एक आदर्श कपल मानले जाते. त्यांच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती.3 / 15दिलीप कुमार सायरा बानो हेही बॉलिवूडचे एक आदर्श कपल. सायरा बानो यांनी 22 व्या वर्षी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केले. त्यावेळी दिलीप कुमार 44 वर्षांचे होते.4 / 15धर्मेन्द्र व हेमा मालिनी यांचे लग्न म्हणजे बॉलिवूडचे एक चर्चित लग्न. धर्मेन्द्र यांचे हेमा सोबतचे हे दुसरे लग्न होते. 2 मे 1980 रोजी हे लग्न पार पडले होते.5 / 15ऋषी कपूर व नितू सिंग यांनी 22 जानेवारी 1980 रोजी लग्नगाठ बांधली होती. ऋषी कपूर आज या जगात नाहीत.6 / 15बॉलिवूडची पहिली फिमेल सुपरस्टार श्रीदेवीने 1996 साली निर्माता बोनी कपूरसोबत लग्नगाठ बांधली होती.7 / 155 जून 1987 रोजी जॅकी श्रॉफ यांनी आयशा दत्तसोबत विवाह केला.8 / 15शाहरूख खानने त्याची कॉलेजची मैत्रिण गौरीसोबत लग्नगाठ बांधली. त्यावेळी शाहरूख आजच्यासारखा स्टार नव्हता.9 / 15आमिर खानने 18 एप्रिल 1986 रोजी रिना दत्तसोबत लग्नगाठ बांधली होती. 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.10 / 151991 साली सैफ अली खानने अमृता सिंगसोबत गुपचून लग्न केले होते. 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.11 / 151999 साली अजय देवगण व काजोल लग्नबंधनात अडकले होते.12 / 152007 मध्ये अभिषेक बच्चन व ऐश्वर्याचा जंगी विवाह सोहळा पार पडला होता.13 / 15अक्षय कुमार व ट्विंकल खन्नाने 2001 साली लग्न केले होते.14 / 15हृतिक रोशन व सुजैन यांनी 20 डिसेंबर 2000 साली लग्न केले. मात्र 2014 साली त्यांनी घटस्फोट घेतला.15 / 15आर माधवनने जून 1999 मध्ये सरितासोबत लग्न केले. आणखी वाचा Subscribe to Notifications