माय लेकींचा विषय लय हार्ड! रवीना टंडन आणि राशाचं फोटोशूट चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 1:40 PM1 / 9नव्वदच्या दशकात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रवीना टंडन आजही तितकीच सुंदर दिसते.2 / 9इतके दिवस रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्यानंतरही रवीनाच्या सौंदर्यात, फिटनेसमध्ये आणि स्टाइलमध्ये कोणतीही घट झालेली नाही. 3 / 9रवीनाची मुलगी राशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी चर्चेत येत असते.4 / 9रवीना टंडन तिची मुलगी राशासोबत अनेक वेळा स्पॉट होते. फिल्मी दुनियेतील कोणत्याही प्रसंगी ती तिच्यासोबत हजेरी लावते. 5 / 9अभिनेत्रीने आता सोशल मीडियावर राशासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये या आई-मुलीचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.6 / 9रवीना आणि राशाने ब्लॅक आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे. 7 / 9मायलेकींनी ट्रेडिशनल ड्रेसमध्ये केलेले फोटोशूट चर्चेत आले आहे.8 / 9राशाने काळ्या रंगाच्या लेहेंग्यात खूप सुंदर दिसते आहे, तर रवीना त्याच रंगाच्या सूटमध्ये तिचे स्टाइल स्टेटमेंट फ्लाँट करताना दिसते.9 / 9त्यांचे फोटो पाहिल्यानंतर एका यूजरने 'तुमच्या दोघांना तोड नाही' अशी कमेंट केली. दुसऱ्याने लिहिले, 'बॉलिवूडची सर्वात सुंदर आई-मुलगी जोडी.' आणखी वाचा Subscribe to Notifications