रविनासाठी अनिल थडानीने दिला पहिल्या पत्नीला घटस्फोट; पाहा रविना-अनिल यांच्या लग्नाचा अल्बम By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 4:59 PM1 / 8'पत्थर के' फूल या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे रविना टंडन. 2 / 8२००४ मध्ये रविनाने अनिल थडानी यांच्याशी लग्न केलं. उदयपूरमधील जग मंदिर पॅलेस येथे पंजाबी आणि सिंधी या दोन्ही पद्धतीने त्यांनी लग्न केलं. नुकतेच त्यांच्या लग्नाला १८ वर्ष पूर्ण झाले आहेत.3 / 8रविनाशी लग्न करण्यासाठी अनिल थडानी यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला नताशाला घटस्फोट दिला.4 / 8 २००३ मध्ये रविना आणि अनिल यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. याच काळात रविनाच्या वाढदिवशी अनिल यांनी तिला लग्नाची मागणी घातली.5 / 8त्याकाळी रविनाचा लग्नसोहळा मोठ्या थाटात झाला होता. या लग्नात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.6 / 8जवळपास १०० वर्ष जुन्या डोलीमधून रविनाने मंडपात प्रवेश केला होता.7 / 8लग्नातील विधी करताना रविना आणि तिचे कुटुंबीय8 / 8लग्नात रविनाने लाल रंगाचा भरजरी लेहंगा परिधान केला होता. तर अनिल यांनी गोल्डन रंगाची शेरवानी आणखी वाचा Subscribe to Notifications