By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:30 IST
1 / 9 रविना टंडन हिची मुलगी राशा थडानी ( Rasha Thadani )हिने 'आझाद' सिनेमातून नुकतेच पदार्पण केलं असून तिचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय.2 / 9सिनेमातील राशाचं आयटम साँग प्रचंड हीट झालं आहे. राशाचं नृत्य आणि अभिनयाचं देखील सिनेमा प्रेमींकडून कौतूक होतय.3 / 9पहिल्याच सिनेमा प्रदर्शित झालाय, पण आताच राशा इतर स्टार किड्सवर भारी पडताना दिसतेय. 4 / 9तिचा लूक, तिची स्टाईल प्रेक्षकांना आवडतंय. तिनं मोठा चाहतावर्ग जमवला आहे. 5 / 9राशा सोशल मीडियावर सक्रीय असते. या माध्यमातून ती चाहत्यांना आयुष्यातील अपडेट देत असते. 6 / 9आताही तिनं शेअर केलेले फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत. 7 / 9या लूकमध्ये राशा एकदम ग्लमॅरस दिसतेय. या फोटोत तिची कर्व्ही फिगर दिसून येत आहेत. 8 / 9 राशानं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं आपण या फोटोमध्ये पाहू शकता.9 / 9 या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिनं आपल्या स्टाइलनंही सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.