आलिया ते अनन्यापर्यंत प्रत्येक स्टारकिड्सवर मात करतीये रविना टंडनची लेक; सौंदर्याच्या बाबतीत आईलाही टाकलं मागे By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 12:38 PM1 / 9'अंदाज अपना अपना', 'बडे मियां छोटे मियां', 'गुलाम-ए- मुस्तफा' यांसारख्या असंख्य चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री म्हणजे रविना टंडन.2 / 9 गेल्या काही वर्षांमध्ये रविनाचा कलाविश्वातील वावर कमी झाला होता. मात्र, पुन्हा एकदा ती सक्रीय झाली असून अलिकडेच तिची अरण्यक ही सीरिज प्रदर्शित झाली. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे. 3 / 9रविनाप्रमाणेच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या लेकीची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे रविनाची लेक सौंदर्याच्या बाबतीत अनेकींवर मात करत असल्याचं दिसून येत आहे.4 / 9रविनाची लेक सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत असून ती अनेक स्टारकिड्सवर मात करत असल्याचं म्हटलं जात आहे.5 / 9रविनाच्या लेकीचं नाव राशा थडानी असून ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.6 / 9राशा बऱ्यापैकी रविनासारखीच दिसते. त्यामुळे तिच्या सौंदर्याची चर्चा आतापासूनच होऊ लागली आहे.7 / 9रविनाने २००४ मध्ये अनिल थडानीसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांना राशा ही मुलगी झाली.8 / 9राशा, रविनाच्या प्रचंड क्लोज आहे. प्रत्येक वेळी ती रविनासोबत स्पॉट होत असते.9 / 9राशाने मार्शल आर्ट फॉर्म, ताइक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications