By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:05 IST
1 / 10 अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी सध्या तिच्या आगामी 'आझाद' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात राशा अजय देवगण आणि त्याचा पुतण्या अमन देवगणसोबत झळकण्यास सज्ज झाली आहे.2 / 10 या सिनेमातील 'ऊई अम्मा' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या आयटम साँगमधील राशाच्या डान्स मूव्ह्स प्रेक्षकांना वेड लावले आहे.3 / 10सध्या तिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. यामध्ये भलतीच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतेय. 4 / 10या लूकमध्ये लाल रंगाचा ड्रेस तिनं परिधान केला आहे. तिच्यावर हा ड्रेस अतिशय सुंदर आणि हॉट दिसत आहे.5 / 10यावर बोल्ड आयलायनर, भरीव काजल आणि सोबतच न्यूड लिपस्टिक असा आकर्षित लुक तिने केला आहे.6 / 10या फोटोमध्ये राशाने आपले केस मोकळे सोडले आहे. जे चाहत्यांना घायाळ करत आहेत.7 / 10राशाचे हे हॉट आणि सेन्सेशनल फोटोशूट व्हायरल झालं आहे. 8 / 10राशा अवघ्या 19 व्या वर्षीच पदार्पण करत असून सिनेमा रिलीजआधीच तिची क्रेझ दिसत आहे.9 / 10राशाचा पहिला चित्रपट 'आझाद' हा येत्या 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.10 / 10'आझाद' चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूरने केले आहे. हा एक ॲक्शन-ॲडव्हेंचर चित्रपट आहे.