रवीना टंडनची मुलगी राशा थडानीचे इटलीतील व्हॅकेशनचे फोटो आले समोर By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 5:42 PM1 / 10प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनसोबत तिची मुलगी राशाही चर्चेत असते. राशा रोज तिचे नवनवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. दरम्यान, राशाचे नवीन फोटो समोर आले आहेत. 2 / 10रवीना अनेकदा आपल्या मुलीसोबत टूरवर जाते. सध्या ती इटलीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.3 / 10राशाचे नवीन फोटो सोशल मीडियावर दिसताच व्हायरल झाले आहेत. 4 / 10या फोटोमध्ये रवीना टंडनची मुलगी राशा जीन्स आणि टॉपमध्ये दिसत आहे. राशाचा हा गेटअप चाहत्यांना खूप आवडतोय.5 / 10या फोटोत राशा बोटीत बसलेली दिसत आहे. राशाचा नवा लूक चाहत्यांच्या मनाचा ठाव घेत आहे. राशाच्या या फोटोवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत.6 / 10या फोटोमध्ये राशा क्युट स्माइल करताना दिसत आहे. 7 / 10या फोटोमध्ये राशा किलर पोज देताना दिसत आहे. 8 / 10राशाच्या या फोटोंवर कमेंट करताना यूजर्स अभिनेत्रीची तुलना तिची आई रवीना टंडनसोबत करताना दिसत आहे.9 / 10राशा थडानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 10 / 10राशा अजय देवगणचा भाचा अमन देवगणसोबत झळकताना दिसणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications