आलिया ते अनन्यापर्यंत प्रत्येक स्टारकिड्सवर मात करतेय रविना टंडनची लेक; सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही टाकते मागे By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 2:52 PM1 / 11बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांत काम केले आहे. रवीनाने तिच्या आयुष्यातील स्टारडम पाहिले जे प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 11 रवीनाने आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर दोन मुलींना दत्तक घेतले. 22 फेब्रुवारी 2004 रोजी रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीसेबत लग्न केले. या दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 11 गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रविनाच्या लेकीची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे रविनाची लेक सौंदर्याच्या बाबतीत अनेकींवर मात करत असल्याचं दिसून येत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 11रविनाची लेक सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत असून ती अनेक स्टारकिड्सवर मात करत असल्याचं म्हटलं जात आहे.(फोटो इन्स्टाग्राम)5 / 11रविनाच्या लेकीचं नाव राशा थडानी असून ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.(फोटो इन्स्टाग्राम)6 / 11राशा देखील आईप्रमाणेच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. राशा आई रवीनाच्या खूप क्लोज आहे. बर्याचदा राशा रवीनासोबत फिरताना दिसते..फोटो इन्स्टाग्राम)7 / 11 राशाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर तिचे ग्लॅमरस फोटो यावर दिसतात. (फोटो इन्स्टाग्राम)8 / 11राशा बऱ्यापैकी रविनासारखीच दिसते. त्यामुळे तिच्या सौंदर्याची चर्चा आतापासूनच होऊ लागली आहे.(फोटो इन्स्टाग्राम)9 / 11राशाचा जन्म 16 मार्च 2005 रोजी झाला आहे. 17 वर्षांच्या राशाचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स आहेत .(फोटो इन्स्टाग्राम)10 / 11राशाने मार्शल आर्ट फॉर्म, ताइक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)11 / 11 आणखी वाचा Subscribe to Notifications