रिया कपूरच्या लग्नात भाव खाऊन गेली ‘ती’, बोल्ड लूकने वेधले सर्वांचे लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 5:57 PM1 / 11दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूरने आपल्या अभिनयाने अल्पावधीतच चाहत्यांची मनं जिंकली आहेत.2 / 11 याच यादीत आता आणखी नव्या नावाच भर पडली आहे. हे नाव म्हणजे खुशी कपूर. जान्हवीची बहिण खुशी सध्या चर्चेत आहे. 3 / 11बहिणीपेक्षा सौंदर्यांत कुठेही कमी नसलेली खुशीने रिया कपूरच्या लग्नासोहळ्यात अचानक साऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. 4 / 11रियाच्या लग्न सोहळ्यात खुशीचं सौंदर्य, तिचा अंदाज भलताच भाव खाऊन गेला. 5 / 11लग्नसोहळ्यात खुशी अतिशय ग्लॅमरस अंदाजात अवतरली होती. तिचा अंदाज जितका ग्लॅमरस तितकाच बोल्डही होता.6 / 11 खुशीने लग्नात पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. लेहंग्यावर अतिशय सुंदर डिझाइन केलेला ब्लाउजमुळे संपूर्ण लुकमध्ये बोल्डनेस लूक आला होता. 7 / 11या ड्रेसला साजेसे अशी ज्वेलरीही तिने यावेळी घातली होती. सिंम्पल एंड सोबर लूकमध्ये खुशीच्या सौंदर्यात अंधिकच भर पडली. 8 / 11लूकच्या बाबतीत उपस्थितांमध्ये खुशी अतिशय आकर्षक दिसत होती. तिचे हे फोटो समोर येताच चाहतेही तिच्या सौंदर्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. 9 / 11तिचा हा अंदाज, अदा आणि सौंदर्य पाहून खुशी कपूरही लवकरच बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्याचे पाहायला मिळत आहे. 10 / 11आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे.कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. 11 / 11 विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications