Join us

फालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचला दिसला रोहित शेट्टी आणि सोनाली कुलकर्णीचा असा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 19:13 IST

1 / 6
रोहित शेट्टी फालतुगिरी पुस्तकाच्या बुक लाँचला खूपच चांगल्या मूडमध्ये दिसला.
2 / 6
सोनाली कुलकर्णी आणि अनू मलिक यांनी मारल्या खूप साऱ्या गप्पा...
3 / 6
सोनाली कुलकर्णीने या कार्यक्रमात तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
4 / 6
जुली जुली हे ऐंशीतील प्रसिद्ध गाणे गात अनू मलिकने या कार्यक्रमाची सांगता केली.
5 / 6
सोनाली आणि रोहित बुक लाँचनंतर सेल्फी घेताना दिसले.
6 / 6
ऐंशीच्या दशकातील बालपण कसे होते यावर आधारित असलेले फालतुगिरी हे हलके फुलके पुस्तक असून रोहित शेट्टी, सोनाली कुलकर्णी आणि डॉक्युमेंट्री फिल्ममेकर परोमिता वोहरा यांच्या हस्ते हे बुक लाँच करण्यात आले.
टॅग्स :रोहित शेट्टीअनु मलिकसोनाली कुलकर्णी