By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 16:08 IST
1 / 6 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमधील अभिनेत्री एलनाज नौरोजी सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6एलनाज नौरोजीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6या फोटोंमध्ये, एलनाज मरुन रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6एलनाजच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6एलनाजचे चाहते तिच्या या फोटोंना प्रचंड लाइक्स आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6एलनाजचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)