संजीदा शेखनं गुलाबी रंगाचा लेहंगा घालून केलं शानदार फोटोशूट, फोटो पाहून म्हणाल… By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 4:03 PM1 / 10 टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख ही इंडस्ट्रीमध्ये तिच्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. 2 / 10ती रोज तिचे नव-नवीन व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहतेही तिचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतात.3 / 10 संजीदाचा आता एक नवीन लूक समोर आला आहे. नेहमीप्रमाणे या लूकचेही चाहत्यांकडून कौतुक होत आहे. 4 / 10संजीदानं गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. 5 / 10हलका मेकअप, गळ्यात नेकलेस आणि बांगड्या घालून साराने तिच्या पारंपरिक लुकला खास टच दिला आहे.6 / 10कॅमेऱ्यासमोर आपली स्टाईल दाखवत तिनं आपल्या चाहत्यांना घायाळ करून सोडले आहे.7 / 10सुंदर अशा पोज संजीदाने दिल्या आहेत. संजीदाची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे.8 / 10हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.9 / 10संजीदाने क्या होगा निम्मो का, कयामत, क्या दिल में हैं, पिया का प्यारा लागे, एक हसीना थी, इश्क का रंग सफेद यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.10 / 10 संजीदा शेख लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या शोमध्ये दिसणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications