बाबो ! कमाईच्या बाबतीत सारा अली खान इतर अभिनेत्रींना देते टक्कर, आकडा वाचून येईल चक्कर By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 12:38 PM1 / 13 'केदारनाथ' सिनेमातून रुपेरी पडद्यावर झळकण्याआधीच साराने आपल्या स्टाइल आणि फॅशनने साऱ्यांची मने जिंकली. 2 / 13अभिनयाप्रमाणेच साराच्या हटके स्टाइलची अनुभूती रसिकांना येत असते. 3 / 13अल्पावधीतच साराने आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.4 / 13अभिनय आणि सौंदर्याच्याबाबतीतच सारा इतर अभिनेत्रींना टक्कर देते असे नाही.5 / 13तर कमाईच्या बाबातीतही सारा आघाडीवर आहे.6 / 13एका सिनेमात काम करण्यासाठी साराला भलंमोठं मानधन मिळतं.7 / 13रिपोर्टनुसार सारा ब्रांडच्या जाहीरातींसाठी 50 से 60 लाख इतके मानधन घेते.8 / 13तर सिनेमात काम करण्यासाठी सारा ३ कोटी इतके मानधन घेते.9 / 13२६ वर्षाची असलेली साराची संपत्ती 14.37 कोटींच्या आसपास असल्याचे बोलले जाते.10 / 13महागड्या गाड्यांचेही तिच्याकडे कलेक्शन आहे.11 / 13Mercedez Benz GLE, Range Raver Sports, BMW 520D यासारख्या महागड्या गाड्यांचे कलेक्शन तिच्याकडे आहे.12 / 13सारा अली खान पूमा, फैंटा, रियलमी, वीट यासारख्या बड्या ब्रांडची ब्रांड एंबेसडरही आहे. 13 / 13आगामी काळात सारा अक्षय कुमार आणि धनुषसह 'अतरंगी रे' सिनेमात झळकणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications