SEE PICS : शुभमंगल सावधान...नव्या वर्षांत या सेलिब्रिटींनी बांधली लग्नगाठ By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 11:07 AM1 / 7नव्या वर्षाचा अर्थात 2020 चा दुसरा महिना सुरु आहे. या दोन महिन्यांत अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. नव्या वर्षांत लग्नगाठ बांधणा-या सेलिब्रिटींचे काही यादगार फोटो...अभिनेत्री काम्या पंजाबीने बॉयफ्रेन्ड शलभ डांगसोबत गत 10 फेबु्रवारीला लग्नगाठ बांधली.2 / 7करिना कपूर- करिश्मा कपूरचा चुलत भाऊ अरमान जैनने गत 3 फेबु्रवारीला अनीसा मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. या लग्नात बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.3 / 7‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक व मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने गत 5 जानेवारीला शार्दुल सिंगसोबत लग्न केले. 4 / 7मराठी चित्रपटसृष्टीतला अभिनेता सुहृद वार्डेकर नुकताच लग्नबेडीत अडकला आहे. 5 / 7एकता कपूरच्या ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत निगेटीव्ह भूमिका साकारणारा अभिनेता अनुराग शर्माने गर्लफ्रेन्ड नंदिनी गुप्तासोबत लग्न केले. गत 31 जानेवारीला हा विवाह सोहळा झाला. गत पाच वर्षांपासून अनुराग व नंदिनी एकमेकांना डेट करत होते.6 / 7परी तेलंग नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.7 / 7नाटक व मालिकांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने घराघरात पोहचलेली अभिनेत्री दिशा दानडे नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. तिच्या नवºयाचे नाव सुहास लखन असून तोदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications