By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 17:22 IST
1 / 4शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या घरी होळी सेलिब्रेटी केली 2 / 4जावेद-शबाना आझीम होळीच्या रंगात रंगलेले दिसले3 / 4शबाना आझामी मस्तीच्या मूडमध्ये दिसल्या 4 / 4अनेक कलाकार या होळी सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते