Pics : लग्न मैत्रिणीचे, थाट शाहिदच्या बायकोचा...! नवरी एकीकडे अन् मीराचीच चर्चा रंगली By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 5:30 PM1 / 8जीवलग मैत्रिणीच्या लग्नात कोण धम्माल करणार नाही? मीरा राजपूतनेही अशीच धम्माल केली. 2 / 8होय, मीराची बेस्ट फ्रेन्ड सेजलचे नुकतेच लग्न झाले. या लग्नात सेजल राहिली एकीकडे अन् मीराचीच चर्चा रंगली.3 / 8शाहिद कपूर सारख्या स्टारची बायको म्हणून मीरा या लग्नात भाव खाऊन गेली.4 / 8तिचे स्टाईल स्टेटमेंट, फॅशन आणि लग्नातले धम्माल मस्तीचे फोटो मग व्हायरल झाले नसतील तर नवल.5 / 8मीराने हळदीत नाचली, संगीत सेरेमनीत थिरकली. एकंदर काय तर सगळीकडे मीरा आणि मीराच दिसली.6 / 8मीराने या लग्नाचे काही फोटो स्वत:च्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. या लग्नाचे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.7 / 8मीरा राजपूतची फॅन फॉलोइंग सारखी वाढतेय, त्याचे हेच कारण आहे.8 / 8काही दिवसांपूर्वी मीराने स्वत:चे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. तेही तुफान व्हायरल झाले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications