By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 16:16 IST
1 / 6बॉलिवूड स्टार किड शनाया कपूरने पूल पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6या फोटोंमध्ये शनाया कपूर पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6फोटो शेअर करताना शनाया कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले, say 4 / 6शनाया कपूरने नुकताच तिचा निळ्या रंगाच्या बिकिनीतील फोटो शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6शनाया कपूर बेधडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली असून चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खेतान आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)