Join us  

'अल्फा'च्या शेड्यूलपूर्वी शर्वरीचा फिटनेसचा जलवा, फोटो चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 4:07 PM

1 / 7
बॉलिवूडमधील नवी हिट आणि हॅपनिंग गर्ल म्हणजे शर्वरी.
2 / 7
या वर्षी मुंज्या ,महाराज आणि वेदा या चित्रपटांमधील प्रभावी अभिनयामुळे चाहत्यांची मनं जिंकत आहे.
3 / 7
शर्वरी सध्या तिचा आगामी अल्फा चित्रपटाचे शूटिंग करते आहे.
4 / 7
शर्वरीने सोशल मीडियावर तिचे वॉशबोर्ड एब्स फ्लॉन्ट करून सर्वांना फिटनेस मोटिवेशन दिले आहे.
5 / 7
शर्वरीने तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फिटनेस फोटोंना कॅप्शन दिलं, 'इन माय फिट पूकी एरा.'
6 / 7
यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील अल्फाच्या तिसऱ्या शेड्यूलची सुरुवात होत आहे.
7 / 7
या चित्रपटात ती आलिया भटसोबत दिसणार असून हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.