By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 20:10 IST
1 / 5रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस या कॉमेडी चित्रपटातील 'आशिकी' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. (फोटो क्रेडिट- YouTube)2 / 5या चित्रपटात रणवीर सिंग, पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (फोटो क्रेडिट- YouTube)3 / 5'सर्कस' हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर 23 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. (फोटो क्रेडिट- YouTube)4 / 5गायक बादशाहने गायलेल्या या गाण्याच्या रेट्रो व्हर्जनमध्ये प्रत्येकजण नाचताना दिसत आहे. (फोटो क्रेडिट- YouTube)5 / 5या गाण्यात रणवीर सिंग दुहेरी भूमिकेत डान्स करताना दिसत आहे. (फोटो क्रेडिट- YouTube)