ये तो स्टाइल हैं बॉस! सोनम कपूरचा क्लासी बॉसी लूक, see photos By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 5:31 PM1 / 10बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे.2 / 10सोनम कपूर ही गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. सोनम कपूर ही सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. 3 / 10आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनम कपूर ही दिसते. तिच्या फोटोमुळे सध्या सोनम कपूर ही चर्चेत आलीये.4 / 10फॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते. असाच एक लूक तिनं आता केलाय. 5 / 10सोनमने तिचा एक खास लूक शेअर केला आहे, ज्यात ती व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे.6 / 10सोनमने वेगवेगळ्या पोझ देऊन फोटो क्लिक केले आहेत. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.7 / 10गोल्डन ज्वेलरी, बांधलेले केस आणि न्यूड मेकअपमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक चर्चेचा विषय ठरत आहे.8 / 10सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.9 / 10सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.10 / 10सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आणखी वाचा Subscribe to Notifications