डीप-नेक ड्रेसमध्ये सोनम कपूरचे फोटशूट, फोटो पाहून चाहतेही झाले आवाक् By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 12:42 PM1 / 10बॉलीवुडचे इव्हेंट्स, पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये तिच्या स्टायलिश अंदाजामुळेच उपस्थितांच्या नजरा तिच्यावरच खिळतात.2 / 10नेहमीच आपल्या स्टाइलमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री सोनम कपूरसुद्धा स्टाइल दिवा म्हणून सोनमनं वेगळीच ओळख निर्माण केलीय.3 / 10कधी डेनिम साडी, कधी विविधरंगी वन-पीस आणि आकर्षक ड्रेस यामुळे सोनमच्या फॅशन सेन्सची कायमच चर्चा असते. 4 / 10सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.5 / 10नुकतेच तिने खास फोटोशूटही केले आहे. यांत अतिशय वेगळा अंदाजात तिची ड्रेसिंग स्टाइल असल्याचे पाहायला मिळतंय.6 / 10फोटोत तिने खास डीप नेक ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. 7 / 10अनेकदा फॅशन एक्सप्रिमेंट करताना सोनम दिसते.8 / 10बऱ्याचदा सोनमची हटके फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते. 9 / 10अनेकदा तिच्या कपड्यांवरून तिची खिल्लीही उडवली जाते. 10 / 10मात्र सोनमला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. तिला जे आवडतं तेच ती परिधान करते. आणखी वाचा Subscribe to Notifications