'तुझे मेरी कसम'ने बदललं जिनिलिया-रितेशचं आयुष्य; पाहा क्युटेस्ट कपलचे खास फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 1:08 PM1 / 10महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून रितेश आणि जिनिलीया देशमुखला सर्वत्र ओळखलं जातं. 2 / 10रितेश आणि जिनिलिया यांनी काही वर्ष एकमेंकाना डेटिंग केल्यानंतर 2012 साली लग्नबंधनात अडकले. पण अजूनही ही जोडी आपल्याला प्रेमात पाडते.3 / 102003 साली आलेल्या 'तुझे मेरी कसम' सिनेमाच्या शूटवेळी दोघांची पहिली भेट झाली होती. या सिनेमात दोघंही मुख्य भूमिकेत होते.4 / 10'तुझे मेरी कसम' हा ३ जानेवारी २००३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २१ वर्ष पूर्ण झालीत.5 / 10यातील रितेश जिनिलियाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पडली होती. 6 / 10 'तुझे मेरी कसम' सिनेमाला २१ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त रितेशने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली. 7 / 10त्याने या सिनेमा दरम्याने काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. 8 / 10या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 9 / 10यानंतर 'वेड' सिनेमात रितेश आणि जिनिलिया यांची जोडी अनेक वर्षांनी पाहायला मिळाली होती. 10 / 10रितेश आणि जिनिलीयाला रियान आणि राहिल ही दोन मुलं आहेत. मुलांवरील संस्कार पाहून महाराष्ट्रातील जनतेला त्यांचं कौतुक वाटतं. आणखी वाचा Subscribe to Notifications