PHOTOS: अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर आहे खूप स्टायलिश, बर्थ डेच्या निमित्ताने पहा ग्लॅमरस फोटो ! By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2020 6:38 PM1 / 8दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर आज आपला वाढदिवस साजरा करते आहे. (Photo Instagram) 2 / 8बहीण जान्हवी कपूरप्रमाणेच खुशी कपूरही खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. (Photo Instagram) 3 / 8खुशी कपूर अनेकदा तिचे फोटोशूट इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. (Photo Instagram) 4 / 8खुशी कपूरचा जन्म 5 नोव्हेंबर 2000 रोजी मुंबई येथे झाला होता. (Photo Instagram) 5 / 8खुशी कपूरने शिक्षण 'धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल' मुंबईमधून घेतले आहे. (Photo Instagram) 6 / 8सोशल मीडियावर डेब्यू आधीच खुशीला चांगलेच फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram) 7 / 8बहिणीनंतर खुशी कपूरही लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करू शकते. (Photo Instagram) 8 / 8जान्हवी व खुशीमध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे आणि ते एकत्र खूप एन्जॉय करतात. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications