सैफच्या पतौडी पॅलेसच्या चारही बाजूने झळकतो नवाबी लूक, उगाच ८०० कोटी किंमत सांगतात का लोक! By अमित इंगोले | Published: October 20, 2020 4:47 PM1 / 17सैफ अली खान आणि करिना कपूर यावर्षी लग्नाचा वाढदिवस पतौडी पॅलेसमध्ये साजरा केला. दिल्लीच्या जवळच करिना शूटींग करत होती. अशात परिवारातील सगळे लोक पतौडी पॅलेसमध्ये पोहोचले. तेथूनच करिना शूटींगवर परत गेली. हरयाणातील गुरूग्राममध्ये असलेला हा पॅलेस सैफच्या पूर्वजांचं घर आहे.2 / 17सर्वच प्रकारच्या सुविधा असलेल्या या पॅलेसची किंमत ८०० कोटी रूपये असल्याचं बोललं जातं. १९०० सालाच्या सुरूवातीला पतौडी पॅलेसचं निर्माण झालं होतं. याला इब्राहिम कोठी असं नाव देण्यात आलं. २००५ त २०१४ पर्यंत ही कोठी नीमराना हॉटेलला भाड्याने देण्यात आली होती. २०१४ मध्ये सैफने पुन्हा ही कोठी खरेदी केली.3 / 17पतौडी पॅलेस परत मिळवण्यासाठी सैफ अली खानला मोठी रक्कम चुकवावी लागली. कारण नीमराना हॉटेलला हे घर भाड्याने देण्यात आलं होतं. 4 / 17एका मुलाखतीत सैफ अली खान म्हणाला होता की, पारंपारिक पद्धतीने त्याला हे घर मिळायला हवं होतं. पण हे घर त्याला खरेदी करावं लागलं. सैफनुसार त्याने सिनेमातून केलेल्या कमाईतून हे घर परत मिळवलं. (Image Credit : instagram/brunchdudimanche, homecanvas)5 / 17सैफ आणि त्याचा परिवार हिवाळ्यात नेहमीच इथे येऊन राहतात. त्याची आई अभिनेत्री शर्मीला टागोरही इथे येतात. 6 / 17मीडिया रिपोर्ट्सनुसार, पतौडी पॅलेसमध्ये एकूण १५० रूम्स आहेत. ज्यात ड्रेसिंग रूम, सात बेडरूम, सात बिलियर्ड रूम आणि डायनिंग रूमचा समावेश आहे. सैफ अली खानचे आजोबा इफ्तिखार अली खान यांनी हा पॅलेस बांधला होता. 7 / 17(Image Credit : Instagram/theculturegully)8 / 179 / 17(Image Credit : instagram/karishmasamat)10 / 17(Image Credit : Instagram/theculturegully)11 / 17(Image Credit : Instagram/theculturegully)12 / 17(Image Credit : Instagram/theculturegully)13 / 1714 / 1715 / 17(Image Credit : Instagram/karankapoor_photographer)16 / 17(Image Credit : Instagram/theculturegully)17 / 17(Image Credit : instagram/celebrityspaghetti) आणखी वाचा Subscribe to Notifications