अंदाज-ए- दिया मिर्झा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 11:21 AM
दिया मिर्झाने मॉडलिंगच्या जगातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2000मध्ये तिने मिस इंडिया एशिया पैसिफिकचा ताज आपल्या नावावर केला होता.
दिया मिर्झाने मॉडलिंगच्या जगातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2000मध्ये तिने मिस इंडिया एशिया पैसिफिकचा ताज आपल्या नावावर केला होता. रहना है तेरे दिले मैं या चित्रपटातून दियाने आर माधवनच्या अपोझिट बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दीवानापन, तुमको ना भूल पाएँगे, परिणीती आणि लगे रहो मुन्ना भाईसारख्या चित्रपटात ती झळकली होती. चित्रपटातून ब्रेक घेऊन दियाने निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केले. लव्ह ब्रेक जिंदगी आणि बॉबी जासूस सारखे चित्रपट तिच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत तयार करण्यात आले.