सनी लिओनीने शेअर केले फॅन्ससोबत ग्लॅमरस फोटो, See pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 06:00 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नुकताचे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Photo Instagram)2 / 7या फोटोमध्ये सनी लिओनी ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)3 / 7सनी लिओनीचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. (Photo Instagram)4 / 7सनी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)5 / 7सोशल मीडियावरील आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. (Photo Instagram)6 / 7सध्या सनी आपल्या फॅमिलीसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. (Photo Instagram)7 / 7लॉकडाऊनमध्ये सनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात राहिली. (Photo Instagram)