परी हूं मैं! रॅम्पवर तारा सुतारियाचा जलवा, सर्वांची नजर खिळली तिच्या अदांवर! By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 7:37 PM1 / 13तारा नुकतीच 'बॉम्बे टाईम्स फॅशन वीक'च्या ग्रँड फिनालेची शो स्टॉपर झाली होती.2 / 13तारा फॅशन डिझायनर सुलक्षणा मोंगा यांच्या शो ची शो स्टॉपर बनली होती.3 / 13या कार्यक्रमात ताराने सफेद रंगाचा लेहेंगा घातला होता आणि यात ती अगदी परी सारखी दिसत होती.4 / 13तारा इतकी छान दिसत होती की तिच्या या लूकवरून लोकांच्या नजरा हटत नव्हत्या.5 / 13ताराने‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.6 / 13तारा अभिनेत्री तर आहेच शिवाय ती एक गायिका आणि डान्सर सुद्धा आहे.7 / 13ताराने युकेमध्ये क्लासिकल बॅले डान्स, मॉर्डन डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची ट्रेनिंग घेतली आहे.8 / 13ताराने आपल्या लुक्ससोबतच आपल्या अॅक्टिंगद्वारा सर्वांच्या मनात आपल वेगळे स्थान निर्माण केले आहे.9 / 13त्याचबरोबर ताराने‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये डबिंगही केले आहे10 / 13ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून 'डिज्नी'मध्येही काम देखील केले आहे.11 / 13तारा तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नेहमीच आपले हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असते.12 / 13सोशल मीडियावर ताराचे खूपच चांगले फॅन फॉलॉव्हिंग आहे.13 / 13तारा लवकरच 'आरएक्स 100' या हिंदी चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications