'हा भारत आहे, अमेरिका नाही..!' प्रियंका चोप्राचा ड्रेस पाहून संतापले नेटकरी By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 4:12 PM1 / 7'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा तीन वर्षांनंतर भारतात परतली आहे आणि आता भारतात पहिल्यांदाच दिसल्याचे फोटो समोर आले आहेत. 2 / 7प्रियांकाचा हा लूक पाहून तिला खूप ट्रोल केले जात आहे कारण अभिनेत्रीचा आउटफिट पाहून नेटकरी संतापले आहेत.3 / 7प्रियांकाचा हा लूक पाहून लोक अभिनेत्रीला आठवण करून देत आहेत की, हा भारत आहे, अमेरिका नाही,4 / 7प्रियांका चोप्रा जोनस तीन वर्षांनंतर भारतात परतली आहे. आई झाल्यानंतर प्रियांकाचा भारतातला पहिला दौरा आहे आणि तिच्यासोबत ती लेकीला घेऊन आली नाही.5 / 7प्रियांका तिच्या कामाची कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी भारतात आली आहे.6 / 7प्रियंका तिच्या हेअर केअर ब्रँडसाठी दिसली होती. यावेळी तिने व्हाइट फ्लेअर पॅंट आणि पांढरा क्रॉप टॉप घातला आहे.7 / 7प्रियांकाचा हा लूक खळबळ माजवत आहे कारण तिच्या क्रॉप टॉपमधून क्लीवेज दिसत आहे. त्यामुळे प्रियंकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आणखी वाचा Subscribe to Notifications