Trending: वयाच्या 52 व्या वर्षीही ‘मैंने प्यार किया’ची भाग्यश्री दिसते फारच ग्लॅमरस,तिच्या फिटनेसचे हे आहे गुपित By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 4:44 PM1 / 11सुंदर दिसणं आणि उत्तम आरोग्य असणं कोणाला बरं नाही आवडणार.2 / 11योगा करत असल्याचे फोटो खूप व्हायरल होत असून यावर खूप सारे कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 3 / 11'मैने प्यार किया' रिलीजवेळी भाग्यश्री केवळ 19 वर्षाची होती.4 / 11भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.5 / 11सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. 6 / 11तिच्या प्रत्येक फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ असाच असतो.7 / 11भाग्यश्रीचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल. 8 / 11वयाच्या 52 व्या वर्षीही भाग्यश्रीने चांगला फिटनेस मेंटेन केला आहे. 9 / 11त्यामुळे तिच्या फिटनेसविषयी सर्वांनाच कुतूहल वाटतं. 10 / 11सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या भाग्यश्रीने नुकतेच काही योगा पोझ शेअर केल्या आहेत.11 / 11इतर अभिनेत्रींप्रमाणे भाग्यश्रीच्या योगा फोटोंनी सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications