ढल गया दिन, हो गयी शाम... तृप्ती डिमरीच्या रेट्रो लूकची चाहत्यांना पडली भुरळ! By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 4:41 PM1 / 10नॅशनल क्रश तृप्ती डिमरी ही कायम चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. 2 / 10तृप्ती डिमरी ही सिनेमात विविधरंगी भूमिका साकारताना दिसून येते आहे. काही तरी हटके करण्याकडे तिचा अधिक कल असतो. 3 / 10तृप्ती ही सोशल मीडियावर सक्रिय असून, अभिनयासह आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बाबीही ती शेअर करीत असते.4 / 10नुकतंच तृप्तीने सोशल मीडियावर एक रेट्रो लूक शेअर केला. ज्यात ती अगदी सुंदर दिसतेय. 5 / 10 यात तृप्तीने पिस्ता कलरची फ्लॉवर प्रिंटेड साडी परिधान केली आहे. 6 / 10यावर साडीवर अभिनेत्रीने जुन्या दशकातील अभिनेत्रींसारखी हेअरस्टाईलसुद्धा केली आहे.7 / 10तृप्तीने केलेली 80-90 च्या दशकातील फॅशन, त्यालाच साजेशी वेशभूषा, हेअरस्टाईल आणि चेहऱ्यावर शब्दांतही मांडता येणार नाही.8 / 10एवढंच काय तर सुरेख हास्यनं तर नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकलवा आहे. 9 / 10 या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत, तिला 'सुंदर', '90 च्या दशकातील अभिनेत्री' असेही म्हटले आहे.10 / 10 तृप्ती डिमरी आणि राजकुमार रावचा हा मसालेदार चित्रपट असून प्रेक्षकांना 90 च्या दशकातल्या जादुई युगात घेऊन जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications