वयापेक्षा मोठं दिसण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन्स घ्यायची हंसिका मोटवानी, आता सौदर्याने करते घायाळ By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 7:00 PM1 / 11 'आपका सुरूर' सिनेमाचे नाव काढताच आठवते ती अभिनेत्री हंसिका मोटवानी.2 / 11हंसिकाने तिच्यापेक्षा वयाने 18 वर्षांनी मोठ्या हिमेशसोबत रोमान्स केला होता. 3 / 11इंडस्ट्रीत बालकलाकार म्हणून प्रसिद्ध असेलेली हंसिका अचानक अभिनेत्री बनत रसिकांच्या समोर आली.4 / 11छोटा पडदा गाजवल्यानंतर 2003 साली तिला हृतिक रोशनचा 'कोई मिल गया' या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती. 5 / 11या सिनेमात हंसिकाने बालकलाकाराची भूमिका निभावली होती. तिच्या भूमिकेचेही कौतुक झाले होते.6 / 11वयाने मोठे दिसण्यासाठी हंसिकाने हार्मोनल इंजेक्शन्स घेतल्याची चर्चा त्यावेळी प्रचंड रंगली होती.7 / 11यावर हंसिका किंवा तिच्या कुटुंबीयांनी काहीही बोलण्यास नकार दिला होता. 8 / 11तामिळ आणि तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील हंसिका प्रसिद्ध नाव आहे.9 / 112007 साली हंसिका 'देसमुदुरु' या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकली होती. 10 / 11तिला साऊथचा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 11 / 11या सिनेमानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तिची फॅन फॉलोईंग प्रचंड वाढली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications